रिंकू राजगुरू आणि विशाल आनंदचा आठवा रंग प्रेमाचा हा सिनेमा आज म्हणजे १७ जूनला रिलीज होतोय. रिंकूने आकाशवर केलेला प्रॅन्क, विशालचं खास स्वप्न ही धमाल पाहूया या व्हिडिओमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Farhan Dhamaskar, Video Editor-Omkar Ingale.